यावर्षीचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार नोबेल १० ऑक्टोबर रोजी दुपारी जाहीर झाला. जगभरातील साहित्यप्रेमी दरवर्षी या क्षणाची वाट पाहत असतात. यावर्षीचा पुरस्कार हॅन कांग, दक्षिण कोरियाची लेखिका यांना जाहीर करत असताना त्यांच्याबद्दल रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या म्हणण्यानुसार,…